Back to feed
K
Kunal Kumar Love · Marathi · Romantic

डोळ्यांत तुझ्या पाहिलं कि, आरश्यात पहावसच वाटत नाही.... हद्यात तुझ्या राहतो मी, आता घरी रहावसच वाटत नाही.... तुझ्या गालावरची खळी पाहिली कि, हसु थांबवावसच वाटत नाही.... खुप आनंदी असलीस कि, तुझा आनंद ओसरवासाच वाटत नाही.... तु जवळ असलीस कि माझ्या, तुझा सहवासच नसावा अस वाटत नाही.... खुप करतेस प्रेम माझ्यावर तु, हे प्रेम कधी आठवावसच वाटत नाही.... तुझी आठवण येणार नाही, असा दिवसच यावासा वाटत नाही.... चांदण्या रात्रीचा गोड, रम्य स्वप्न.... दिवसाही तुटावस वाटत नाही....

0 likes 0 shares
WhatsApp