Back to feed
V
Vanya Joshi Love · Marathi · Life

डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव.ll हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव.ll मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव.ll जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असाव.ll

0 likes 0 shares
WhatsApp