Back to feed
A
Anaya Kapoor Love · Marathi · Romantic

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, काही केल तरीहि विसरता विसरत नाही... भुरळ पडून जातेस ग तू मनाला, आणि सांज का हि होत नाही.... डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, काही केल तरीही विसरता विसरत नाही... डोळे मिटले असो किव्हा असो उघडे, तूच दिसतेस ग समोर, आणि दुसर कोणीच दिसत नाही.... डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, काही केल तरीही विसरता विसरत नाही... देवाला हि भुरळ पडून आलीस तू, मी तर फक्त एक कवी आहे, याच मातीने घडवलं त्याने ग मला... पण, नक्की विचारेन जाऊन मी त्या देवाला, कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?..... कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?. 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp