Back to feed
P
Prisha Yadav Love · Marathi · Romantic

डोळ्यासमोर माझ्या दिसतोस का सदा तू ? अदृष्य आस्तित्वाने ,छळतोस का सदा तू? | उरली न मुळी आशा , प्रेमात मिलनाची तरीही दुरूनि मजला ,खुणावतोस का सदा तू ?||

0 likes 0 shares
WhatsApp