Back to feed
N
Navya Chauhan Love · Marathi · Romantic

ती : hii पिल्या. तो : hii, बोल पिल्लू. ती : एक विचारू ?. तो : एक कशाला दोन विचार ? ती :पिल्लू , काय तु माझ्या साठी तुझ्या घरच्यांना सोडू शकतोस का ? तो : असे का विचारतेस जान ? ती : नाही मला ऐकायचयं, सांग तु तुझ्या घरच्यांना सोडुन माझ्यासोबत राहू शकतोस काय ?. तो : ... ......... ती : बोल ना ?. तो : यार ते माझे आई वडील माझी फॅमीली आहेत आणी मी खुप प्रेमकरतो त्यांच्यावर .. ती :माझ्यावर नाही करत ? तो : तुझ्यावर पण करतो पिल्लू. ती : मला सांग तु माझ्या साठी त्यांना सोडु शकतोस? तो : .................. ( गप्प ) ती :बोल ? तो : नाही. ती : I love you माझा पिल्लू मला हेच ऐकायचे होते तुझ्या कडून . तो :मला समजले नाही काही ? ती : अले .. बाबु तु माझ्या साठी त्यांना नाही सोडु शकत कारण तु त्यांच्यावर खुप प्रेम करतो, याचा अर्थ तु दुसर्या कोणा साठी मला पण नाही सोडु शकत. कारण माझ्या वर प्रेम करतोस. आणी तसे ही आई बाबा सर्वांसाठीच महत्वाचे आहेत ना ?. तो : हो आई बाबा माझी फॅमीली आणी तु माझ्या साठी महत्वाचे आहात ती : चल आता senti नको होऊ ,Luvu पिल्लू. तो : Luv u so muchबच्चा.:*: * ( प्रेम कितीही खरे असले तरी ते आपल्या आई बाबां हून मोठे नसते,स्वताला भाग्यवान समजा... आणि आपल्या स्वार्था साठी आपल्या आई वडिलांना कधी कधीच दुखवू नका...No love is biggerthanparental luv ) प्रेम करत आहात ना मग शेअर कराना तुमच्या त्याला/तीला पण समजू द्यात प्रेम असे पण असत.... bt i wl nvr miss my swt love

0 likes 0 shares
WhatsApp