Back to feed
V
Vihaan Kulkarni Love · Marathi · Romantic

ती अन तो अशाच एकांत क्षणी ती : सोड मला कोणी तरी पाहिलं आपल्याला तो : पाहिलं तर पाहिलं ती : तुला भीती वाटत नाही का रे तो : कसली भीती प्रेम केलं आहे मग घाबरायचं कशामुळे ती : मला खूप भीती वाटते रे अस चोरून भेटायची तो : मग सगळ्या समोर भेटो ती : हो का मार खायचा आहे का तो : तुझ्या साठी मार पण खायला तयार आहे, ती : अजून काय काय करणार माझ्या साठी तो : मला ना या आपल्या Love Relationship ला Marriage Relationship मध्ये जोडायच आहे या स्वीट,खडूस मुलीला माझी जीवन साथी बनवायचं आहे,अन काय जरी झालं तर ते मी करणारच,मला ना तुझ्यावर हक्काने प्रेम करायचं आहे जे लग्न झाल्या नंतर करतात.😊 ती : (थोडं लाजत) तुम्हा मुलांना दुसरं काही सुचत का नाही या शिवाय 😊 तो : सुचत ना ती : काय ? तो : लग्ना आधी लिमिट मध्ये राहायचं पण लग्ना नंतर......? ती : 😊 लग्ना नंतर काय तो : लग्ना नंतर Unlimited प्रेम करायचं ज्यात जेवढं जास्त एक मेकांन वर प्रेम असेल त्या पेक्षा जास्त एक मेकांन बदल respect असेल,अन हे तर खरं Truth वाल प्रेम असत. ती : अयो खरं का? पण येवढं प्रेम कोणा साठी तो : आहे एक duper,खडूस,नुसती खडूस नाही महा खडूस मुलगी जी कधी कधी खूप भाव खाते तरी पण या मनाला आवडते ती : Who is she? तो : आता मी जिला kiss करणार आहे ना ती अस म्हणून तो तिच्या कपाळावर kiss करतो अन तिला I Love You म्हणतो ती : I Love You too 💝💝💝💝💝💝💝❤❤

0 likes 0 shares
WhatsApp