Back to feed
N
Nikhil Sharma Love · Marathi · Romantic

तू अल्लड..खट्याळ प्रेमळ..पण थोडीशी येडु.., आनंदाने ओसरणारी एक सर... हास्य तुझे कुणालाही वेड लावणारे..,... बोल तुझे..ओठातून सरळ हृदयात उतरणारे... नजर तुझी मोहून घेणारी.., अदा तुझी कुणालाही फिदा करणारी... सारखी असते..केसांच्या लाटांशी खेळत.., कुणीही छेडलेल तुला नाही आवडत... सगळ्यांच्याच खिळतात तुजवर नजरा.., सांग ना ..तुज परी म्हणू कि अप्सरा... मी स्वतःला खूप नशीबवान समजतो.. कि..तू मला भेटलीयेस.., माझ्या आयुष्यात एक गोड आठवण अन प्रेमळ मैत्रिण बनून आलीयेस... जीवनात माझ्या अशी समावलीयेस जसं..हृदयात कायमचं घर बनवून गेलीयेस...❤

0 likes 0 shares
WhatsApp