Back to feed
A
Ayaan Yadav Love · Marathi · Romantic

तू अशी का बोलता बोलतांनाच मला आवडणारी, तू अशी का बोलतानाच नकळत माझ्या मनात भरणारी, तू अशी का हळूच मला पाहताना मनातच गोड हसणारी, तू अशी का मनातले तुझे ते प्रेम मनातच लपवणारी, तरी अशी का तू मला नेहमी हवी हवीशी वाटणारी, नेहमी हवी हवी शी वाटणारी...

0 likes 0 shares
WhatsApp