Back to feed
M
Meera Kapoor Love · Marathi · Romantic

ती असावी अशी फुललेल्या गुलाबाची कळी जशी ती हसावी अशी..💗💗 लहानशी भाऊली हसावी जशी ती दिसावी अशी..💙💙 अप्सरा पृथ्वीवर यावी जशी माझी परी मला हवी कशी ती मला हवी अशी..❤❤ चंद्राकडे हि नसावी चांदणी जशी चंद्राकडे हि नसावी चांदणी जशी....💖💖

0 likes 0 shares
WhatsApp