Back to feed
K
Krishna Chauhan Love · Marathi · Romantic

ती: आज माझे हृदयाचे ऑपरेशन आहे.. तो: माहित आहे.. ती: आय लव यु.. तो: आय लव यु टू.. ऑपरेशन नंतर ती शुद्धीत येते.. तेव्हा तिला शेजारी कोणीचं दिसत नाही.. ती त्याला जोरजोरात हाका मारते, कुठे गेलास मला सोडून ? आणि तिच्या हृदयातून आवाज येतो, तुला काय वाटते, तुला दुसरे हृदय कोणी दिले ? मी येथेचं आहे, तुझ्या अगदी जवळ.. आणि ती जोरजोरात रडायला लागते..

0 likes 0 shares
WhatsApp