Back to feed
N
Nisha Verma Love · Marathi · Romantic

ती: आज माझे ह्यद्याचे ऑपरेशन आहे.... तो: माहीत आहे ती: i love you.... तो: i love you to.... ऑपरेशन नंतर ती शुध्दीत येते.... तेव्हा तिला शेजारी कुणीच दिसत नाहि.... . ती त्याला जोराजोरात हाका मारते, कुठे गेलास मला सोडुन,..... . आणि तिच्या ह्यद्यातुन आवाज येतो, तुला काय वाटते, तुला दुसरे हद्य कोणी दिले? मी येथेच आहे, तुझ्या अगदी जवळ..... . आणी ती जोराजोरात रडायला लागते......!

0 likes 0 shares
WhatsApp