ती आज रडत-रडत म्हणाली, तुझी खुप आठवण येतेय...! मला तुला डोळे भरुन पहायचय, राजा एकदा तरी येऊन जा...!! °मी म्हणालो तिला अगं वेडे, जी अवस्था तुझी तिथे आहे..!! काहीशी तशीच अवस्था, सोनु माझी पण इकडे आहे...!! °डोळे तुझे रडत असले तरी, मात्र अश्रुं माझ्या डोळ्यातुन वाहत आहे...! °सखे तुला भेटण्यासाठी, हा जीव कासाविस झाला आहे..!! °पाहताच क्षणी तुला, मिठीत घेण्यास आतुर झाला आहे...! °तुझ्या सोबतीत काही क्षण,रहावयास मिळावे हेच माझ्या ही मनी आहे...! °आत्ता पर्यंत जो विरह सहन केला,तेवढे तुला भर-भरुन प्रेम द्यायचे आहे...! °पिल्लु बस काही दिवस,लवकरच तो क्षण मी घडवुन आनणार आहे...! तुझ्या मनातील सर्व इच्छा,स्विटु मी पुर्ण करणार आहे...!! °राणी जेव्हा भेट होईल आपली,तेव्हा एक प्रॉमिस तुझ्याकडुन हवं आहे...! ह्याच जन्मी नाही तर, प्रत्येक जन्मी तुच मला हवी आहेस...!!
0 likes
0 shares