ती आज रडत-रडत म्हणाली, तुझी खुप आठवण येतेय...! मला तुला डोळे भरुन पहायचय, राजा एकदा तरी येऊन जा...!! ° मी म्हणालो तिला अगं वेडे, जी अवस्था तुझी तिथे आहे...! काहीशी तशीच अवस्था, सोनु माझी पण इकडे आहे...!! ° डोळे तुझे रडत असले तरी, मात्र अश्रुं माझ्या डोळ्यातुन वाहत आहे...! ° सखे तुला भेटण्यासाठी, हा जीव कासाविस झाला आहे...! ° पाहताच क्षणी तुला, मिठीत घेण्यास आतुर झाला आहे...! ° तुझ्या सोबतीत काही क्षण, रहावयास मिळावे हेच माझ्या ही मनी आहे...! ° आत्ता पर्यंत जो विरह सहन केला, तेवढे तुला भर-भरुन प्रेम द्यायचे आहे...! ° पिल्लु बस काही दिवस, लवकरच तो क्षण मी घडवुन आनणार आहे...! तुझ्या मनातील सर्व इच्छा, स्विटु मी पुर्ण करणार आहे...!! ° राणी जेव्हा भेट होईल आपली, तेव्हा एक प्रॉमिस तुझ्याकडुन हवं आहे...! ह्याच जन्मी नाही तर, प्रत्येक जन्मी तुच मला हवी आहेस...!!
0 likes
0 shares