Back to feed
M
Manav Kulkarni Love · Marathi · Life

ती आज रुसली माझ्यावर...!! "का..?" माहीत नाही पण, ती आज रुसली माझ्यावर...!! ° रोज न चुकता फोन करणारी ती, आता "मिस यु" चा कॉलही नाही...!! ° रोज माझ्या फोनची वाट पाहणारी ती, आता माझ्या फोनचा "रिप्लाय" ही नाही...!! ° चुक माझीच असेन, ती मी मान्य करतो...!! ° आणि जमलेच तर, सुधारण्याचा प्रयत्न ही करतो...!! ° पण एकदा तरी बोल, मनातले शब्द ओठांवर तरी खोल...!! ° वचन देतो मी तुला, कधीच दुखवणार ना मी पुन्हा...!! ° पण एकदा तरी सांग, का रुसलीस ते माझ्यावर...? ° पण उत्तरात तु हेच सांग की, "असचं रे येडू...!!"

0 likes 0 shares
WhatsApp