ती आणी तो Sweet Love.... ती :- "Hii..!" तो :- "Hiii..!" ती :- "मला खुप भिती वाटतीये..!" तो :- "काय झालं...?" ती :- "आज पाहुणे बघायला येणार आहेत..!" तो :- "मग काय झालं, बघुन घे, मी पण तरमुलगी बघायला चाललोय...!" ती :- "जर तु दुसर्या मुलीशी लग्न करायचा विचारपण केलास तर मी तुला आणि स्वता:ला मारुनटाकेल..!" तो :- "चुप पागल, फक्त बघ म्हणलं लग्न कर कोणम्हणतंय...!" ती :- "ok बघुन घेते पण लग्न मी तुझ्याशीच करणार..!" तो :- "ok, बाय रात्री बोलुयात..!". ~~~~~~~~ रात्री ~~~~~~~~ तो :- "हाय...!" ती :- (गप्पच) तो :- "खुप खुश आहेस आवडला का मुलगा..!" ती :- "नालायका बोलु नकोस माझ्याशी,तुला माहीत होतं मग मला का सांगितलंनाहीस, मी किती घाबरले होते...!" तो :- "का रडतीयेस..? सरप्रायज दिलं गंतुला..!" ती :- "मला नाही आवडला मुलगा,मी नको म्हणलं पप्पाला...!" तो :- "बर मग मी दुसरी शोधतो...!" ती :- "हट्ट बावळट डोळे काढेल तुझेदुसरी बगशील तर...!" तो :- "happy आहेस ना...!" ती :- "हो, खुप happy आहेमी....!" तो :- "आता काही दिवसाने तु आणिमी सोबत असणार..!" ती :- "हो बाबु I love you...!".तो :- "I love you too...!"
0 likes
0 shares