तु आहे म्हणून तर हे हृदय. .. धडकत आहे. .... जर हे धडकने बंद झाले तर घाबरू नकोस. ...करण. .. हे हृदय माझ्या नावाने. .... तुझ्यात धडकत आसेल...... कदाचित हे तुझ्या हृदयाला सुद्धा माहित नसेल. करण. ..तुझ हृदय ही तुझ्या सारखं वेड आसेल. ...... घाबरलेल्या तुझ्या हृदयाला विचार. ... तेव्हा ते बोलेल हे मला नको विचारू..... जिच्या नावाने धडकत आहे तिला विचार. ...... तेव्हा मी सांगेन. .. तुझ्या हृदयांतील मी आणि माझे प्रेम कधी कमी होईल का?????❤
0 likes
0 shares