Back to feed
S
Sara Malhotra Love · Marathi · Romantic

तो एक क्षण तुझ्या माझ्या भेटितला, तो एक क्षण तुझ्या माझ्या मैत्रीतला. तो एक क्षण तुझ्या माझ्या प्रितितला, तो एक क्षण तुझा माझ्यापासुन दुरजाण्याचा. तो एक क्षण तुझ्या निखळ हस्य रामण्याचा, तो एक क्षण तुझ्या सोबत स्वप्न रंगवण्याचा. तो एक क्षण रुसण्यातला, रागवण्यातला, तो एक क्षण आपल्या भांडणातला. तोच एक क्षण तुझा माझी समजुत घालण्यातला, आणि तीच एक वेळ तुला माझी, आणि मला तुझी ओळख करून देणारा. असे अनेक क्षण आणि अनेक प्रसंग आठवण होऊन रोज भेटणारे, आणि मला तुझी ओढ लावणारे..

0 likes 0 shares
WhatsApp