Back to feed
S
Sara Joshi Love · Marathi · Romantic

ती : एक सांगू? तो : हो सांगा ती : तुम्ही प्रेमावर विश्वास ठेवता का? तो : नाही ती : का? तो : माहित नाही का? पण प्रेम कधी झालं नाही त्या मुळे. ती : अन कधी कोणावर प्रेम झालं तर.. तो : मग ठेवेल विश्वास पण हे सगळं तुम्ही का विचारताय. ती : कारण माझ तुमच्यावर प्रेम झाल आहे पण ते एक तर्फी आहे म्हणावे लागेल तो : अन मी जर म्हणेल तुमचं प्रेम हे एकतर्फी नाही तर ती : म्हणजे मला समजले नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तो : माझं पण तुमच्या वर प्रेम आहे,अन खूप दिवसा पासून पण माझ्या मनातलं मी तुम्हाला कधी सांगू शकलो नाही. तो : I Love You ती : I Love You Too. ❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp