तु का ग अशी मला मधेच एकट्याला सोडून गेलीस काय चुक झाली माझी सांग ना हे वेड ह्रदय तुझ्यासाठीच धडकायच ते आत्ता शांत झालय आणि तुझ्या जुन्या आठवणीत खूप खूप रडतोय सांग ना काय चुक झाली का तू अशी मधेच सोडून गेलीस मला कुठे गेली ती स्वप्न जी आपण पाहिली होती कुठे गेली ती वचन जी तू मला दिली होती तू खोट्या प्रेमाचा थाट मांडून निघून गेलीस जाता जाता माझ्या साठी फ़क्त एवढच कर कि पुन्हा ज्या कोनावरही प्रेम करशील त्याला पण असाच धोका देऊ नकोस
0 likes
0 shares