Back to feed
M
Myra Reddy Love · Marathi · Life

तू कोणाच्या भरवश्या वर मला एकट :( सोडून गेलीस, एव्हड्या भरलेल्या जगात पोरक करुण गेलीस, इथ तर लोक फक्त मतलबा :( पुरत जवळ येतात, या अश्या दुनियेत एकट :( सोडून गेलीस..

0 likes 0 shares
WhatsApp