Back to feed
K
Kiara Pawar Love · Marathi · Romantic

तो:- किती वेळ लागतो फेसबुकवर रिप्ले द्यायला...? ..ती:- अरे इतकं काय रागवण्यासारखं त्यात...!!!. .तो:- तुला काहीच का नाही वाटतं...! next ..ती:- शोन्या कामात होते ना रे...!.. तो:- मग करायचं ना काम कश्याला आलिस ऑनलाईन....??. .ती:- ऐ आता उगाच राग नको हु माझ्यावर..!!. .तो:- हम्म्म्म माझा काय हक्क तुझ्यावर रागवायला....!!.. ती:- ऐ येडु काय पण काय बोलतोय रेतु आतानको हं रडवु मला...!!. .तो:- हो का आता मीच रडवतोय का तुला ...?. .ती:- हो तर कधीचा माझ्यावर रागवतोयतु...!! ..तो:- sorry बाबा ठिक आहे माझंच चुकलं बस्स्स.!. .ती:-" हो तर तुझं हे नेहमीचचं आहे पहिले रडवायचं अन् नंतर soryम्हणायचं . का करतो रे तु हे नेहमी काय मिळतं तुला असं करून..!!.. तो:- ते निरागसं प्रेम जे की तु मुद्दामहुन लपवते माझ्यापासुन .... तुला असा ञासं दिला नमला हक्क मिळतो तुझ्या डोळ्याला स्पश करायचं... बस्स्स्स अजुन काय पाहीजे ..!! ..ती:- खरचं वेडा आहेस तु..! ..तो:- हो आहे तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रेमासाठी आहे मी वेडा... Sweet_prem

0 likes 0 shares
WhatsApp