Back to feed
N
Nisha Kumar Love · Marathi · Romantic

तो : कधी कधी अस वाटत? ती : काय वाटत तो : काय नाही ती : सांग ना काय वाटत तो : माझ्या या होणाऱ्या बायकोला..😊 ती : तुझ्या होणाऱ्या बायकोला काय?😊 तो : घट मिठीत घ्यावं अस वाटत ती : मग घे ना बायको तुझीच आहे,परवानगी कसली घेतोय ? 😊 तो : मग तिला घट मिठीत घेतो अन तिच्या कपाळावर kiss करतो,अन I Love You म्हणतो. ती : I Love You Too. (या लहान लहान गोष्टी असतात,ज्या दोघांन मध्ये आणखीन प्रेम वाढवत असतात,अन याला तर प्रेम अस म्हणतात)❤❤️❤️💞💞💞❤️❤❤❤️💞💞💞💞💓❤️💖💞💞❤️❤️

0 likes 0 shares
WhatsApp