Back to feed
A
Aadhya Malhotra Love · Marathi · Romantic

तू कशी गं माझ्या हृदयात वसली, तू का मला इतकी आवडली...!! ° काही सूचतच नाही, काही समजतच नाही...! तुझ्याशी काय बोलू, मनाचे भेद कसे खोलू...?? ° तुझी आठवण येते, अगदी मनापासून येते...! पण तू भेटत नाही, म्हणून दुखच खुप होते...!! ° तुझ्यापेक्षा वाटतंच नाही मला कोणी चांगली, सांगना गं तु का मला इतकी आवडली...?? ° माझ्या भावनांची अशी, मित्र थट्टा उडवतात...! मला तुझ्याशी ते, बोलायला सांगतात...!! ° ही कशी वेदना मी जीवाला लावली, सांग की गं आता तु का इतकी मला आवडली...? 😙😘😚😙😘😚

0 likes 0 shares
WhatsApp