Back to feed
A
Atharv Iyer Love · Marathi · Romantic

तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द काय सांगू तुला ... त्या मोगऱ्याच्या सुगंधाने झाले माझे हृदय बेधुंद

0 likes 0 shares
WhatsApp