ती : खूप दिवसा पासून काही तरी विचारायचंहोत.. विचारू का?. तो: permission काय घेतेस... विचार जेविचारायचय ते.... 💕: तू रोज कविता का करतोस? तो: मनातल सगळ सांगण्यासाठी.... 💕: मग कवितेत का रडतोस? तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी....😍 ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ? भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते,मी रे स्तब्ध....💕💕 तो: कशी सुचते ते मला माहित नाही, .. पणलिहितो मी काही तरी... शब्द नसतात ग त्यात, रचतोमी भावनांची रांगोळी ....😊 ती: कोणासाठी लिहितोस रेह्या सगळ्या कविता ? .तो: आहे कोणीतरी ...💕 माझी असूनहि माझी नाही....💕 : ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी? राहते रे कुठे?. 😍तो: दिसते ती परी सारखी, 😍अनराहते......हम्म्म्म..... राहते माझ्या हृदयात...💕 .ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग... 😜पणफुकट पकावू नकोस ... तो: चालेल सांगतो, पण तू आता रागाऊ नकोस... ती आहे परी सारखी , 😍💕 फक्तमाझ्यशीचबोलणारी.मनातल सगळ काही फक्त मलाच येऊनसांगणारी... 😍😍 .दररोज मला भेटणारी, अन माझ्या समोर बसून,फक्त मलाच पाहणारी...💕 वेडे ती तुच आहेस.....😘 खरच खुप आवडतेस तु मला तो:-I Love u sweet heart😍😍 ती:-hmm i love u to janu.....!!😘😘 . Lonely😍😘💕 _*💗दिल ᴷᴵ* बस ☝🏻एक *ᴴᴵ* *💫ख्वाहिश ᴴᴬᴵ* 👁आँखे 👀खुली *ᴴᴼ* तो 👱🏻♀तेरा *🤝साथ ᴴᴼ* 👉और 👁आँखे *😞ᴮᴬᴺᴰᴴ* हो तो *👱🏻♀ᵀᴱᴿᴬ 💭ख्वाब ᴴᴼ.*_ ✍🏻
0 likes
0 shares