Back to feed
M
Myra Gupta Love · Marathi · Romantic

ती: खूप मना पासून आवडतोस रे तू मला..... तो: खरच तू देखील माझ्या साठी जीव कि प्राण आहेस..... ती: कसे अचानक भेट्लो ना आपण ??? तो: हो ना तू माझ्या एफ.बी च्या पेज वर आलीस कॉमेंट केले.... माझ्या पोस्ट ला आणि आपली ओळख झाली.... ती: किती चांगली मैत्री झाली ना आपल्यात आणि फार पटकन ??? तो: अग म्हणतात ना देवच वरतून ठरवतो एकमेकांना कुठे भेट्वायचे..... ती: हम तुझा तो खोडकर स्व:भाव आवडतो मला..... तो: ( हसतो ) तुला एक विचारू राग तर नाही ना येणार.... ती: विचार ना..... तो: राग तर नाही ना येणार..... ती: नाही येणार..... तो: नक्की..... ती: किती आढे वेढे घेतो आहेस विचार पटकन..... तो: प्रॉमिस दे मला..... ती: प्रॉमिस..... तो: आज तू अंघोळ केलीस का ??? खी खी खी खी खी..... ती: हलकट नालायक नाही केली, पाणी नव्हते न म्हणून..... तो: हे...हे...हे...हे...हे..... ती: चूप मंद..... तो: फसली, फसली, एका पोरीची मज्जा आली, खी खी खी खी खी..... ती: गप..... तो: जाऊ दे रडू नकोस उद्या करून घे अंघोळ, खी खी खी खी खी खी..... ती: जा माझ्या सोबत बोलू नकोस..... तो: बघ तू मला सांगितले होते तुला राग येत नाही, आणि तू मला प्रॉमिस दिले होते, आणि आता तूच प्रॉमिस तोडते आहेस हे चुकीचे आहे..... ती: मुद्दमच शांत राहते..... तो: बोल ना प्लीज..... यार मस्करी केली मी तुझी थोडी, माझी छान मैत्रीण झालीस तू म्हणून फ्रेंड ची मस्करी केली यार..... ती: डोंट वरी आय अम जस्ट किडिंग.... (त्याच्या कुशीत शिरत....) एक सांगू...!! तो: Hmm ..... ती: तुझ्या कुशीत इतकं शांत कसं वाटतं देव जाने..... तो: तिच्या केसांमधून हाथ फिरवत... मनातल्यामनात..... वेडी कुठली... तिला काय माहित की ती कुशीत आल्यावर.... मेलं हे काळीज देखील धडधडायचं थांबत......

0 likes 0 shares
WhatsApp