Back to feed
R
Rudra Mehta Love · Marathi · Romantic

तो चिंब ती हि चिंब दोघांच्या नजरेत ,प्रेमचे प्रतिबिंब ओला थेंब ,ओली सर प्रीतीची रात,मिठीतला बहर , ढगाचे बन ,विजेचे तीर .. ओठावर ओठ आणि श्वास हि अधीर मनाचा सांगावा ,शब्दात बांधावा प्रेमाचा पाउस कधी नाही थांबावा . 💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

0 likes 0 shares
WhatsApp