Back to feed
N
Nisha Reddy Love · Marathi · Romantic

तू जा" कि "नको जाऊ सोडून मला ..तू कुठे हि गेलीस ...तरी माझे हृदय तुझ्याजवळ आहे बरोबर ,,,आणि तेच हृदय तुला माझ्या कडे ....वारंवार मनेल....तो आहे ना ....तो तुझी वाट बघत आहे जा ..त्याच्याकडे जा ....हि स्वार्थी दुनिया तुला जगू देणार नाही ....तुझाच प्रेम वेडा "

0 likes 0 shares
WhatsApp