P Prisha Joshi Love · Marathi · Life ती :- जेव्हापण तुला कोणती मुलगी बघते ना तेव्हा मला खुप राग येतो.. मी :- तु मनात राग नको येवु देत जाउ.. ती :- का बर ?? मी :- तुझ्याजवळ एकअशी गोष्ट आहे ती त्यांच्याजवळ नाहीये.. ती :- काय ??. मी :- माझ ह्रदय... lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy