ती : डोळ्यांनी केलेल्या इशार्यावरून कळत नाही का रे तुला,मी तुझ्यावर प्रेम करते ते? का हळूच तुझ्या कानात येऊन सांगू,I Love You मग कळेल का तुला, हे देवा मी ज्या मुलावर प्रेम करते तो खरंच किती भोळा आहे, प्रेमा बदल काहीच समजत नाही त्याला पण तरी पण तूच आवडतोस मला तो : खरं का? ती : हो अगदी खरं या मनात माझ्या कोणी घर केले असेल तर तो तू आहेस ती : मी तुझ्यावर खूप प्रेम करते तो : मी सुद्धा पण आधी मला तुझ्या तोंडातून हे शब्द ऐकायचे होते,I Love You My sweet Future wife ❤❤❤❤
0 likes
0 shares