Back to feed
K
Kavya Joshi Love · Marathi · Romantic

ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस ना ? तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ सोडते का, मी तर तुझी सावली आहे.. ती : पण मग अंधारात ? अंधारात जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण मला विसरशील ? मला अंधाराची खुप भीती वाटते रे.... तो : भिवु नकोस... मी आहे ना...अंधार पडला तर मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईन ना... ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल ...

0 likes 0 shares
WhatsApp