तो : तुला काय हवं आहे? ती : फक्त तू. तो : तुला काय नको आहे ती : तुझ्या शिवाय हे लाईफ मला नको आहे तो : कधी येवढं प्रेम झालं ती : ज्या वेळी माझ्या या मनानं तुझ्या मनाला नीट ओळखलं तेव्हा, तो : तुला मी ऐश आरामच जीवन देऊ शकणार नाही. ती : एक छोटं पण जिथं खूप सार प्रेम असेल अस घर अन एक हृदय हवं आहे येथे मला रहायचं आहे,अन हे तुझ्यात सगळं मला दिसतंय,अन हे तू देऊ शकतोस म्हणून हे मी पाऊल उचल आहे,तुझ्या सोबत राहण्यासाठी,I Love You तो : एक सांगू ? ती : हो सांग तो : तुझं प्रेम पाहून तुझ्यावर खूप प्रेम करू वाटतंय मला,लग्न करशील माझ्याशी? बायको होशील माझी ? ती : हो I Love You तो : I Love You too ❤💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝❤❤
20 likes
17 shares