ती : तुला मी खरंच आवडते का? तुझं माझ्यावर नकी प्रेम आहे ना? तो : oye अस आज अचानक का विचारलं ती : बघ ना आपलं एक मेकांन वर प्रेम असून आपण दुसऱ्या Bf- Gf सारखं राहत नाही तो : त्यांच्या सारखं राहत नाही म्हणजे नेमकं कस ती : काय नाहि राहूदे 😏 तो : सांग ना काय नेमकं म्हणायचं तुला ती : तुला कधी वाटलं नाही तू मला kiss करावं तो : सुनो जी,हम ना पेहले शादी करेंगे और रही बात kiss कि वो शादी के बाद मेरा हक है,फिर छोडुंगा नही तुमको अगर तुम बोलों गी छोडो तब भी नही छोडुंगा,और लडकी का पेहला kiss उसके पती के लिये होता है जी ती : अच्छा यह बात है। 😊 अस म्हणून ती त्याला kiss करते तो : जी आपने यह क्या किया जी ती : अपने होने वाले पती को kiss किया जी I Love You आता तूच माझा प्रियकर अन होणारा नवरा तो : I Love You so much 💝💝💝💝💝💝💝❤❤💝💝💝💝💝❤❤
0 likes
0 shares