Back to feed
N
Nikhil Kapoor Love · Marathi · Romantic

तू दिसतेस फुलात तू असतेस पानात तू दिसतेस उन्हात तू असतेस मनात तू मेघांच्या छायेत तू प्रेमाच्या बागेत तू वाहत्या पाण्यात तू डोळ्यांच्या पापण्यात म्हणून तुला पाहण्यास मी अधीर होत नाही अन तुला शोधण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही

0 likes 0 shares
WhatsApp