Back to feed
D
Dhruv Bagale Love · Marathi · Romantic

तु ना अशीच पहील्या पावसा सारखी आलीस आणी जाताना डोळे ओले करून गेलीस तो पाऊस तरी उद्या पुन्हा येईल पुन्हा त्याची अन माझी भेट होईल पण तु मात्र येणार नाही ग तुझी आठवण मात्र येते तु त्या दवांसारखी होतीस थोडसं प्रेम देवून त्या पानासं बोलकं करून गेलीस तु त्या वा-यासारखीच आलीस जाताना आठवणींचे वादळ देवून गेलीस ते वादळ आता कधीही उठत तुला आठवताच भर उन्हांतही डोळ्यांत पाणी येत खूप आठवण येते ग आठवण तुझी मनात आठवणींच्या लाटाने खचून गेलो ग पिल्लू मी आठवण तुझी आठवण मला खूप खूप येते

0 likes 0 shares
WhatsApp