S Saanvi Deshmukh Love · Marathi · Life तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची तुझी निरागस बडबड कधी, चेह~यावर हलकसं स्मित उमटवून जायची lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy