ती : प्रेमाने त्याला हसत डोळा मारते तो : ये का डोळा मारला मला,प्लीज मला हे असलं फालतू आवडत नाही गं ती : तुला डोळा मारला कारण तू वेडया जाम आवडतोस मला,बाकीच्या मुलांना हे डोळे मारलेल त्यांना आवडत पण तुला ते आवडत नाही,या तुझ्या वेगळ्या पणा मुळेच तू मला आवडला,खूप वेगळ्या स्वभावाचा आहेस म्हणून तर मला खूप आवडणारा आहेस.म्हणून तर माझं तुझ्यावर प्रेम झालंय" ❤❤❤❤
0 likes
0 shares