Back to feed
P
Prisha Gupta Love · Marathi · Life

तु फक्त माझी, अन् मी फक्त तुझा आहे.. तुचं जर असशील राणी,तरचं मी राजा आहे.. कारण ....तु फक्त माझी,अन् मी फक्त तुझा आहे.. तु नसशील आयुष्यात,तर सुखांनाही किँमत नाही..अन् जर तु असशील सोबत,तरदुःखातही मजा आहे..कारण तु फक्त माझी,अन् मी फक्ततुझा आहे.. तु आहेस म्हणून,जीवनातल्या सा-या यातना वजा आहेत.. तुझी नसेल साथ मला,तरआयुष्यचं एक सजा आहे.. कारण ...तु फक्त माझी,अन् मी फक्त तुझा आहे.. तुझाच पागल .... ❤️❤️❤️❣️💞❤️💞❤️💞❤️💞💞❤️💞❤️💞❤️❤️💞

0 likes 0 shares
WhatsApp