A Aditya Verma Love · Marathi · Romantic तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो ,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो, असे का बरे होते.. हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो...♥ lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy