Back to feed
J
Jiya Chauhan Love · Marathi · Life

तु भेटलीस तेव्हा मी असाच शांत बसलो होतो खोल निळ्या डोळ्यान्मधुन माझा आकाश शोधत होतो आकाशातील चान्दन्या मधुन माझा चन्द्र मी मागत होतो…!! दर्द तुझ्या विरहाचा झेलत मी अन्तरी वादळात होतो का कूणास ठाउक शब्दांपेक्शा डोळ्यानीच् तुझ्याशी बोलत होतो…!! पावसाच्या प्रत्येक थेम्बात भीजत मी जात होतो प्रेमाच्या अथांग सागरात डुबुन् मी जात होतो….!! डोल्यान्मधुन अश्रू बनुन केवळ वाहत जात होतो ओठान्वर हसु आनुन मनाला समजवत होतो…!! तुझा हा हलुवार् स्पर्ष पाहुन मनातच लाजत होतो वीचार गर्दीत स्वताला हरवुन पाहत होतो… !!

0 likes 0 shares
WhatsApp