Back to feed
A
Arjun Kulkarni Love · Marathi · Romantic

तू माझी आहेस की नाही माहित नाही, पन तुला माझी म्हनायला खुप आवडते, मनाला ही समजवलय तु माझी नाही , पन त्यालाही आता तुज्यासाठी धडधडायला खुप आवडते.....💘

0 likes 0 shares
WhatsApp