Back to feed
A
Arjun Iyer Love · Marathi · Romantic

तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही 👰 पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...♡♡ मनालाही समजावलय तू माझी नाही 🙇💗💗 पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते...♡💗💗💓💓

0 likes 0 shares
WhatsApp