"तू माझ्या अंगाला स्पर्श करू शकतोस, मी सांगते म्हणून माझ्या मुलायम केसाना रिकामे ठेवून त्यातून हात फिरवू शकतोस तो हक आहे तुझा,मला लाज वाटेल, पण तुझ्या मुळे आवडेल मला तुझा प्रेम स्पर्श,तुझ्या मनाचा स्पर्श आवडेल❤❤❤❤
0 likes
0 shares