Back to feed
A
Ayaan Pawar Love · Marathi · Romantic

तो : मोठ्याने ओरडत I Love You 💑 ती : हळू बोल कोणी तरी ऐकलं रे 😊 तो : कोणी ऐकू किंवा नाही ऐकू तू फक्त ऐक I Love You ❤ ती : तुमच्या मुलांचं बर असत अरे तुम्ही मुलं पटकन तुमच्या मनातील सांगू शकता पण आमच्या मुलींचं तस नसत मनात असत पण ते सांगता येत नसत,खूप प्रेम असून ते दाखवता येत नसत तो : मला माझ्या प्रश्नाचे उत्तर भेटले? ती : कोणत्या तो : हेच कि तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही याच ती : (मनातल्या मनात हसत)मग तुला काय वाटत माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही तो : आहे पण फक्त मनात लपलेलं प्रेम अन तूझ लपलेलं प्रेम सुद्धा आयुष्यभर आवडेल मला,सहवासातलं नसलं तरी मनात लपलेलं प्रेम तुझं हवं आहे मला ती : त्याला मिठीत घेत I really Love You तो : I Love You too. ❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp