तु म्हणजे एक स्वप्न..., भल्या पहाटे पडणारे तरीही खोटे ठरणारे........ तु म्हणजे एक स्वप्न... मनात दडुन ठेवलेले, कितीही भासविले तरीही डोळ्यातुन ओघळानारे तु म्हणजे एक स्वप्न..., श्वासाश्वासात भिनलेले, तरिही दुर दुर असणारे. तु म्हणजे एक स्वप्न..., तुझ्या आठवणीत जगणारे, मित्र जवळ असुनही, तुलाच शोधत फ़िरणारे तु म्हणजे एक स्वप्न..., दिवसा सुद्धा छळणारे, सोबत नसतानाही, असल्याचे भासविणारे तु म्हणजे एक स्वप्न... आठवणींचा कोंदवाडा करणारे, अनेकदा सावरले तरीही, पुन्हा सर्व पसरणार तु म्हणजे एक स्वप्न..., माझे कधिही न झालेल... 💞❤️💞❤️💞❤️❤️❤️💞💞💞💞💞💞💞💞💞💞
233 likes
83 shares