तू म्हणजे एक_हास्य माझ्या चेहऱ्यावरील💘 तू म्हणजे एक दवबिंदू, नुकत्याच उमललेल्या गुलाबावरील💘 💞 तू म्हणजे एक_गीत_माझ्या_ओठांवरील😘 तू म्हणजे श्वास माझ्या हृदयाच्या_स्पंदनातील💘😘 💞 तू_म्हणजे_प्रेमभरी_भावना_माझ्या_मनातील💘💞
0 likes
0 shares