A Arjun Kumar Love · Marathi · Romantic तू म्हणजे तूच आहेस, मी म्हणजे मी तुझाच आहे जन्मभर राहिली साथ आपुली हीच प्रेमाची हमी आहे रुसणे,रागावणे मला चालणार नाही, तुझ्या गुलाबी गालावर ओठाने स्पर्श करणार नाही. lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy