R Rudra Deshmukh Love · Marathi · Romantic ती म्हणायची… डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की आरश्यात पहावसच वाटत नाही ! हृदयात तुझ्या राहते मी, आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy