Back to feed
A
Aadhya Deshmukh Love · Marathi · Romantic

ती म्हणायची… डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की आरश्यात पहावसच वाटत नाही ! हृदयात तुझ्या राहते मी, आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !

0 likes 0 shares
WhatsApp