ते रात्रीचे रिगंन जशी दिव्याची वात तुझे घट्ट अंलिगन.... तो गुलाबी घोट तुझे थरथरणारे ओठ गंध श्वासामध्ये चंदन ते रात्रीचे रिगंन...... तो अंतरी हर्ष तो देहांचा स्पर्ष करांचे ते बंधन ते रात्रीचे रिगंन....... ति मिलनाची रात निघाली लाजेची ति कात तुझे विरघळणारे चुंबन ते रात्रीचे रिगंन....... ती बाहुची गाठ तो प्रितीचा पाठ गिरवत होतो तुझ्या पाठिवरचे गोंदन ते रात्रीचे रिगंन....... ति दिव्याची फडफड ति दोघांची धडपड लाजुन त्याचं विझणं ते रात्रीचे रिगंन.......
162 likes
62 shares